- महाराष्ट्रातील कृषी संशोधन: महाराष्ट्राती राहुरी,दापोली, अकोला आणि परभणी या कृषी विद्यापीठांनी कृषी संशोधन कार्यक्रम हाती घेतले आहे.उच्च बी-बियाणे, संकरित जाती, कोरड वही शेती तंत्रज्ञान, जलसिंचन वैगरे बाबतीत फार मोलाची भर घातली आहे.याचे स्वरूप पुढील प्रमाणे.
- कडध्याण्याची उत्पनात भरीव वाढ होण्या साठी काही सुधारित जाती प्रसारित करण्या आल्या.यात प्रामुख्याने वाटण्याचे,बी.डी.एन.१व२,फुले जी. ५ व १२ आणि उडीत टी. ए. व्ही. ७ यांचा सामावेशे आहे.
- भू आणि जालसंधार्नासाठी जलविभाजक विकास तंत्रज्ञान अमलात आणलेले आहे.याचा फायदा सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात पहावयास मिळतो.
- कापसामधील लांब दाग्याचीअमेरिकन कापूस सी. ए. एच. ४४८ एन. एच.एच. ४४ व त्याचप्रमाणे देशी केलेल्या कापसाच्या उत्पादनात वाढ झालेली आहे.
- भाजीपाल्याच्या बातमीतही भेंडी, वांगी आणि मिरचीच्या संकरीत जाती निर्माण केलेल्या आहेत. यामुळे यांचे उत्पादन वाढलेले आहे.
Showing posts with label महाराष्ट्रातील कृषी संशोधन. Show all posts
Showing posts with label महाराष्ट्रातील कृषी संशोधन. Show all posts
Friday, 8 April 2011
महाराष्ट्रातील कृषी संशोधन
Subscribe to:
Posts (Atom)
